Surprise Me!

शेतकऱ्यांचा १ जानेवारी रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय | Aurangabad | Maharashtra | Sakal Media |

2021-04-28 266 Dailymotion

औरंगाबादः प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयात बीड जिल्ह्यातील सात कारखान्यासंदर्भात ऊस उत्पादकांच्या प्रश्नावर बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र कारखान्यांच्या प्रतिनीधींना बैठकीत बोलावण्यात न आल्याने कोणताही तोडगा निघाला नाही. आता शेतकऱ्यांनी 1 जानेवारी रोजी मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. (व्हीडीओ-सचिन माने)<br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon